छत्रपती संभाजीनगर शहर वार्ताहर कृष्णा सोलाट :लोक संख्या रेशो नुसार सरासरी 2000 लोकांना मागे 1 पोलीस असा रेशो आहे मात्र याचा रेशो हा सरासरी 250 लोकांमागे 1 पोलीस कर्मचारी आवश्यक आहे त्यामुळे सध्या कायदा सुव्यवस्था आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षा यामुळे अति आवश्यक 20000 पदे भरणे गरजेचे आहे मात्र सध्या पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे 18320 उमेदवार प्रशिक्षण घेऊ शकत आहे आणि सध्या प्रशिक्षण केंद्र खाली नाही व आता नवी मुंबई शहर व पुणे कारागृह प्रतिक्षण बाकी असल्याने सध्या 12 ते14 हजार जागा भरु शकतात मात्र पुणे कारागृह व मुंबई पोलीस निकाल लागल्यानंतर नवीन 2024/2025 पोलीस भरती राबविण्यात येईल मात्र 2026 अंतिम पर्यंत सर्व प्रतिक्षण करून सिंहस्थ कुंभमेळा साठी पोलीस बळ तयार ठेवणे आवश्यक असल्याने मार्च किंवा एप्रिल मध्ये अर्ज स्विकारणे एप्रिल मे महिन्यात मैदानी चाचणी व जुनं जुलै मध्ये लेखी परीक्षा राबवुन सप्टेंबर नंतर प्रतिक्षण पाठवणे शक्यता आहे
0 Comments