-->

Ads

Pune Rain Update : पुण्यात पाणीच पाणी! सिंहगड रोड, बंडगार्डन, गरवारे परिसर पाण्याखाली; खडकवासलातून पहाटे पाण्याचा मोठा विसर्ग!

 

Pune Rain Update : पुण्यात पाणीच पाणी! सिंहगड रोड, बंडगार्डन, गरवारे परिसर पाण्याखाली; खडकवासलातून पहाटे पाण्याचा मोठा विसर्ग!

Heavy Rainfall Alert in Pune : पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. तसेच दिवसभर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.




          पुलाची वाडी आणि एकता नगर, बंडगार्डन, निंबजनगर मधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेक लोक अडकून पडले आहेत.


पुण्यातही जोरदार पाऊस बरसत आहे, रस्त्यांवर पाण्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील रस्त्यांवर बचाव पथके तैनात करण्यात आले आहेत,


                      राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुंबई पुण्यात पावसाचा हाहाकार झाला आहे. 




                   पुण्यामधील डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर आणि पुलाची वाडी या परिसरांतील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे.









Post a Comment

0 Comments