-->

Ads

जेष्ठ नागरिकांची सहल

    जेष्ठ नागरिकांची सहल

एक संस्मरणीय आणि आनंददायी सहल
जेष्ठ नागरिकांनी निसर्ग पर्यटन व आध्यात्मिक आनंद लुटावा तसेच काही क्षण स्वतः साठी जगता यावा यासाठी शिवसेना शहर शाखा शहर प्रमुख श्री अरविंदजी वाळेकर यांच्या मार्फत निशुल्क सहलीचे आयोजन करण्यात येत आहे. तरी मी जेष्ठ नागरिक या नावाने सहलीमध्ये सहभागी होण्यासाठी छत्रपति शिवाजी नगर शाखेत नाव नोंदणी दिनांक 18 जुलाई 2024 ते 21 जुलाई 2024 या वेळेत होणार आहे. जेष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.




टिप :
१) सहलीला येताना स्वतःची खबरदारी म्हणून सोबत आपली औषधे आणणे,
२) मनोरंजनसाठी आपली कला सादर करण्यासाठी साउंडची व्यवस्था करण्यात आली आहे,
३) जेष्ठ नागरिकांसाठी प्राथमिक वैद्यकिय तपासणी करण्यात येईल,
४) स्वतःचे आधार कार्ड सोबत आणावे.

स्वतःची माहिती:
नाव:---------
जन्मतारीख:--------
वय:----
पत्ता:------
मोबाईल नंबर:-----

अधिक माहितीसाठी आपल्या विभागातील या शिवसैनिकांशी संपर्क साधावा:
शहर शाखा: 8055205455
राजू शिर्के: 9021982497
निता परदेशी: 8805163808
सुरेश कदम: 9987016606
अरविंद मालुसरे: 9321497390
सचिन गुडेकर: 9022556630
अमोल वाझे: 9324445676

Post a Comment

0 Comments