-->

Ads

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंधेरीत मोफत आरोग्य शिबिर आणि ज्येष्ठ नागरिकांना आधार काठी वाटप

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंधेरीत मोफत आरोग्य शिबिर आणि ज्येष्ठ नागरिकांना आधार काठी वाटप





अंधेरी, शाखा क्रमांक 86 - भैरवनाथ जनसेवा संस्था तर्फे





शिवसेना पक्षप्रमुख, माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंधेरी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांना आधार काठी वाटप करण्यात आले. 

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये श्रीमती ऋतुजा रमेश लटके (लोकप्रिय आमदार), श्री प्रमोद सावंत (अंधेरी पूर्व विधानसभा संघटक), श्री अरविंद शिंदे (उपविभाग प्रमुख), श्री बिपीन शिंदे (शाखाप्रमुख), श्रीमती सरिता ताई रेवाळे (महिला शाखा संघटिका), श्री शुभंम राजू सूर्यवंशी, श्री देवेंद्र भोसले, श्री लक्ष्मण घाग, श्री यशवंत कुंभार (महिला/पुरुष उपशाखाप्रमुख), तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन:
श्री राजु गणपत सुर्यवंशी
भैरवनाथ जनसेवा संस्था (उपशाखाप्रमुख/अध्यक्ष)

या कार्यक्रमात मोफत आरोग्य शिबिर आणि ज्येष्ठ नागरिकांना आधार काठी वाटप करण्यात आले. समाजातील गरजू लोकांना मदत करण्याच्या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments