Pune Accident: आरोपी अल्पवयीन तरुणाने त्या रात्री पार्टीसाठी किती पैसे खर्च केले? धक्कादायक आकडा समोर
मुंबई- पुण्यातील अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपी तरुणाने त्या दिवशी
पार्टीसाठी किती रुपये खर्च केले होते याचा आकडा समोर आला आहे. अल्पवयीन आरोपी
तरुणाने त्यादिवशी ड्रिंक आणि जेवणासाठी तब्बल ४८ हजार रुपये खर्च केले आहेत. 'फ्री
प्रेस जनरल'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
0 Comments