ब्रेकिंग; लोकसभा निवडणूक - 2024 जाहीर.
7 टप्प्यात निवडणूक होणार ,4 जूनला मतमोजणी
1) टप्पा १९ एप्रिल ला होणार
2) दुसरा टप्पा 26 एप्रिल
महाराष्ट्र सह २६ जागांवर पोटनिवडणूक होणार | निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद लाईव्ह अपडेट..
दोन वेळा मतदान केल्यास त्यावर कठोर कारवाई होणार....
प्रसार माध्यमातून चुकीची माहिती देऊ नये,प्रचारात अपशब्द वापरू नये-निवडणूक आयोग.
५५ लाखांपेक्षा अधिक EVM मशीन निवडणुकीसाठी तयार,९६.८ कोटी देशात मतदार ठरवणार देशात कोणाची सरकार असणार.१.८२ कोटी नवीन मतदार,
४८ हजार तृतीयपंत मतदार,४९.७कोटी पुरुष,४७.१कोटी महिला मतदार मतदान करणार...देशात 10 लाखापेक्षा अधिक सुसज्ज मतदान केंद्र असणार त्यात पिण्याचे पाणी,शेड,स्वच्छतागृहांची सेवा असेल..८५ वर्षावरील व्यक्तीच्या घरी मतदान करण्याचे नियोजन..,उमेदवाराच्या गुन्ह्याची माहिती वृत्तपत्र,टीव्हीवर अगोदर जाहीर करणे आवश्यक..निवडणुकीत हिंसेना स्थान नाही.
पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही-निवडणूक आयोग..निवडणुकीत दारू,पैसा, साडी,वस्तू वाटप करणाऱ्यांवर कारवाई करणार.सोशल मीडियावर अफवा पसरवनाऱ्यावर कठोर कारवाई होणार.,लहान मुलांचा प्रचारात वापर करू नये-निवडणूक आयोगाचा निर्णय.
0 Comments