-->

Ads

पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवेशद्वारावरील पतसंस्थेचे नाव नाव त्वरित काढा - भीम आर्मी ची मागणी.

  प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर

पुसद :- (दि. 21 डिसेंबर) उपविभागीय पोलीस अधिकारी  पुसद यांच्या कार्यालयासमोरील प्रवेशद्वार यांच्यावरील असलेले भारती मैंद को. बँकेचे नाव त्या प्रवेशद्वारावर टाकलेले आहे.

ते नाव त्वरित काढण्यात यावे.

कारण हे नाव शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वरास देणे कायदेशीर व संविधानिक आहे का? आणि ते कोणत्या कायद्या  नुसार नाव दिले याचे आवलोकन होणे महत्वाचे आहे.

तसेच भविष्यात कोणीही शासकीय कार्यालयास आम्ही सुचवू असे नाव द्या अशी असंविधानिक मागणी करू शकतात. 

त्यामुळे या बोर्डावर टाकलेले  बँकेचे नाव तात्काळ काढण्यात यावे. अशी मागणी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदनामार्फत केली आहे.

 अन्यथा भीम आर्मीच्या माध्यमातून आंदोलन केल्या जाईल याची कृपया नोंद घ्यावी.

Post a Comment

0 Comments