प्रतिनिधी रेखा भेगडे :तळेगाव दाभाडे : शनिवार दिनांक 2 डिसेंबर रोजी सुदवडी गावचे वैभव , National Bench press champion कुमारी सेजल विश्वनाथ मोईकर हिचा सन्मान इंद्रायणी महाविद्यालयाचे अध्यक्ष यशस्वी उद्योजक श्री रामदास आप्पा काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. कु. सेजल विश्वनाथ मोईकर हिने बंगलोर येथे दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या बेंच प्रेस चॅम्पियन स्पर्धेत नॅशनल जुनिअर गटात सुवर्ण पदक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
तसेच सौ. राजश्री विनायक वाघचौरे हिने देखील वरील स्पर्धेत सिल्वर मेडल मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.रामदास आप्पा काकडे यांनी गावचे सरपंच सुमित कराळे यांचा सत्कार केला.या सत्कार सोहळ्याचे नियोजन श्री शांताराम दादा कराळे पाटील यांनी केले. ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळाले पाहिजे असे प्रामाणिक मत व्यक्त केले तसेच सेजलला पूर्ण खेळासाठी आणि शिक्षणासाठी पाठिंबा देण्याचे सहकार्य तसेच योग्य ती मदत संस्था करेल असा विश्वास अध्यक्ष याने व्यक्त केला सुदवडी गावच्या वतीने सरपंच सुमित कराळे यांनी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाचे ऋण व्यक्त केले आणि सेजलला पूर्ण मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद मानले
या छोट्या खाणी कार्यक्रमासाठी मावळची सभापती विठ्ठलअण्णा शिंदे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे विश्वस्त निरोपमा कानिटकर साने साहेब तसेच कैलासभाऊ मोईकर आणि माजी चेअरमन D.O.D ,माजी उपसरपंच नितीन ताठे, रमेश कराळे ,अवतार शिंदे राहुल कराळे , सँडविक इंडिया मॅनेजर बाबाजी खेडेकर उपस्थित होते.
रामदास आप्पा काकडे यांनी गावचे सरपंच सुमित कराळे यांचा सत्कार केला.
या सत्कार सोहळ्याचे नियोजन श्री शांताराम दादा कराळे पाटील यांनी केले. ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळाले पाहिजे असे प्रामाणिक मत व्यक्त केले तसेच सेजलला पूर्ण खेळासाठी आणि शिक्षणासाठी पाठिंबा देण्याचे सहकार्य तसेच योग्य ती मदत संस्था करेल असा विश्वास अध्यक्ष याने व्यक्त केला
सुदवडी गावच्या वतीने सरपंच सुमित कराळे यांनी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाचे ऋण व्यक्त केले आणि सेजलला पूर्ण मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद मानले
या छोट्या खाणी कार्यक्रमासाठी मावळची सभापती विठ्ठलअण्णा शिंदे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे विश्वस्त निरोपमा कानिटकर साने साहेब तसेच कैलासभाऊ मोईकर आणि माजी चेअरमन D.O.D ,माजी उपसरपंच नितीन ताठे, रमेश कराळे ,अवतार शिंदे राहुल कराळे , सँडविक इंडिया मॅनेजर बाबाजी खेडेकर उपस्थित होते
0 Comments