नूतन कार्यकारिणीची निवड बिनविरोध
प्रतिनिधी रेखा भेगडे तळेगाव दाभाडे, 8 नोव्हेंबर : तळेगाव दाभाडे प्रेस फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी महेश भागीवंत तर सचिवपदी केदार शिरसट यांची निवड झाली आहे. मंगळवारी (दि. ७) येथील एनसीइआर संस्थेच्या सभागृहात मावळते अध्यक्ष अमीन खान यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. त्यानंतर नूतन कार्यकारिणीची निवडणूक बिनविरोध झाली. पिठासन अधिकारी म्हणून पत्रकार योगेश्वर माडगूळकर यांनी कामकाज पाहिले.
नूतन कार्यकारिणी याप्रमाणे:-
अध्यक्ष : महेश भागीवंत (फॉर न्यूज)
कार्याध्यक्ष : जगन्नाथ काळे (पुढारी)
उपाध्यक्ष : संतोष थिटे (सकाळ)
सचिव : केदार शिरसट (पुण्यनगरी)
खजिनदार : अंकुश दाभाडे (प्रेस फोटोग्राफर)
प्रकल्प प्रमुख : रेखा भेगडे (3डी न्यूज)
पत्रकार परिषद प्रमुख : रेश्मा फडतरे (महाराष्ट्र लाईव्ह 1)
कार्यकारिणी सदस्य : अमीन खान (आज का आनंद ), विलास भेगडे (लोकमत), रमेश जाधव (सकाळ), अनिल भांगरे (महाराष्ट्र क्रांती),गोपाल परदेशी( आवाज), सचिन शिंदे (महाराष्ट्र लाईव्ह 1),सागर शिंदे (पुढारी न्यूज), मयूर सातपुते (पवना समाचार), चित्रसेन जाधव (प्रेस फोटोग्राफर),
सल्लागार: विवेक इनामदार (एमपीसी न्यूज), योगेश्वर माडगूळकर( लोकमत), मंगेश फल्ले (दिव्य मराठी), प्रा. प्रदीपकुमार फलटणे,
सदस्य: राधाकृष्ण येणारे, संदीप भेगडे, आकाश भोसले, ज्ञानेश्वर टकले, रमेश फरताडे, भद्रीनारायण लेंडगुळे पाटील, कैलास भेगडे, मिलिंद शेलार, अभिषेक बोडके, राजेंद्र जगताप, डॉ. संदीप गाडेकर, ऋषिकेश लोंढे, सुरेश शिंदे
0 Comments