यवतमाळ प्रतिनिधी :- संजय जाधव : महागाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या फूलसावंगी येथील वैद्यकीय क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ चंदन पांडे यांचे चिरंजीव स्वयंम चंदन पांडे यांना
महाराष्ट्र टेबल अससोसिएशन व वाशीम जिल्हा टेबल टेनिस अससोसिएशन च्या संयुक्त विद्यमानाने कारंजा येथे नुकत्याच पार पडलेल्या विदर्भस्तरीय विभागीय स्पर्धेमध्ये फुलसावंगी येथील रहिवासी स्वयंमं चंदन पांडे यांनी 15 वर्ष वयोगटात स्वर्ण पदक प्राप्त केले
स्वयंमं पांडे हा फुलसावंगी मधील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ चंदन पांडे यांचा मुलगा आहे पी आर स्पोर्ट्स चे संचालक श्री अविनाश देशपांडे सर यांचा मुलगा प्रसाद अविनाश देशपांडे यांनी खुल्या वयोगटात स्वर्णपदक प्राप्त केले
0 Comments