रेखा भेगडे :लोणावळा : प्रकाश पोरवाल यांचा घराजवळील अनधिकृत भराव काढण्यासाठी गेली तीन वर्षापासून राष्ट्रिय हरित लवाद ने लोनावला नगरपरिषदेला आतापर्यंत २१ लाख रुपये दंड ठोठावला आहे अणि या महिन्यांपासून कारवाई होईपर्यंत दर दिवसाला २५ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे
या संदर्भात दिलेला हरित लवाद निर्णयाची अंमलबजावणी साठी गेलेल्या मुख्याधिकारी अशोक साबळे आणि टीम यांनी दोन, तीन दिवस उशिरा पर्यन्त कारवाई केली. यात विज कनेक्षन खंडित झाला
असल्याचा आणि इतर कारणासाठी पोरवाल यानी लोनावला शहर पोलिस स्टेशन समोर मुख्याधिकारी यांचे वर गुन्हा दाखल व्ह्यावा यासाठी रस्त्यावर झोपुन राडा केला. या संदर्भात मुख्याधिकारी साबले यानी देखील उपविभागीय पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांची भेट घेतली आणि माहिती दिली, पुढे कारवाई पूर्ण होवून लोनावलेकरना दिलासा मिलतो कि पलिकेला २१ लाखाचा दंड भरावा लागतो हे पाहाने उत्सुकतेचे ठरणार आहे.
0 Comments