-->

Ads

पिंपरी चिंचवड शहरातील धनगर समाज बांधवांच्या वतीने धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन सादर

 रेखा भेगडे:पिंपरी चिंचवड :धनगर आरक्षणाची अंमलबजावणी ताबडतोब करावी यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील धनगर समाज बांधवांच्या वतीने मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निगडी तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले.

यावेळी निवेदन देण्यासाठी गणेश खरात, राजू दुर्गे, शाम मदने, निखिल पडवळकर, रणजित हप्ते, मारुती खडके, संतोष रुपनवर, सागर थोरात, तुकाराम घुंडरे, राहुल मदने, केशव मदने, दीपक भोजने आदी सर्वजण उपस्थित होते.



 

Post a Comment

0 Comments