रेखा भेगडे :पिंपरी चिंचवड :मा.मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने संपर्कप्रमुख सचिन आहेर,पिंपरी चिंचवड संपर्कप्रमुख दिलीप जी घोडेकर, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख सचिन भोसले, शहर संघटिका अनिताताई तुतारे यांच्या सूचनेनुसार व विधानसभा प्रमुख आनंद कोर्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभा मतदारसंघात होऊ द्या चर्चा या मोहिमेत सरकारच्या फसव्या योजनांचा पर्दाफाश करण्यात आला
या मोहिमेदरम्यान शहर प्रमुख सचिन भोसले ,शहर संघटिका अनिताताई तुतारे , ज्योतीताई भालके, विधानसभा प्रमुख आनंद कोराळे उपशहर नवनाथ तरस, उपशहर संतोष पवार , उपजिल्हाप्रमुख दस्तगीर मणियार , शहर निवडणूक निरीक्षक अशोक जी वाळके, शहर संघटक संतोष सौंदरकर ,शहर संघटक दिलीप भोंडवे, विभाग प्रमुख संदीप भालके, विधानसभा संघटिका रजनीताई वाघ,विभाग संघटिका उषा अल्हाट, उपविभाग संघटिका योगिनी मोहन, विभाग प्रमुख किरण दळवी ,विभाग प्रमुख शिवाजी पाटील ,वंदना खंडागळे, कमल गोडांबे ,विद्या शिरसाळे, तसलीम शेख , समन्वयक भरत साळुंखे ,उपविभाग प्रशांत हादगे, विभागप्रमुख नितीन दर्शले, बाबासाहेब भोंडवे ,प्रवीण राजपूत ,विलास काळे व गोरक्षनाथ पाटील उपस्थित होते
0 Comments