भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मावळ तालुका दौऱ्यानिमित्त नियोजन संदर्भात तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या सर्व शक्ती केंद्रप्रमुख व बूथ अध्यक्ष,प्रमुख पदाधिकारी याची बैठक "योगिराज हाॅल" भंडारी हाॅस्पीटल जवळ तळेगांव दाभाडे येथे पार पडली.
तळेगाव दाभाडे : रेखा भेगडे
या वेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेशतात्या भेगडे, पुणे जिल्हा भाजपा सरचिटणीस ताराचंद कराळे पाटील,मावळ तालुका भाजपा निवडणुक प्रचार प्रमुख रविंद्रआप्पा भेगडे, माजी नगराध्यक्ष रविंद्रनाना दाभाडे , पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्षा ज्योतीताई जाधव,तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अशोकभाऊ दाभाडे,माजी नगरसेवक संतोषभाऊ दाभाडे,माजी शहराध्यक्ष रविंद्रजी माने,माजी नगरसेविका शोभाताई भेगडे,
पुणे जिल्हा भाजपा माजी उपाध्यक्ष अशोकराव काळोखे,माजी नगरसेवक सचिनभाऊ टकले, फ्रेंडस् ऑफ भाजपा मावळ लोकसभा संयोजक प्रमोद देशक, रजनीताई ठाकुर,शोभाताई परदेशी,विनायकदादा भेगडे, रविंद्रजी साबळे,वैभवजी कोतुळकर, स्वप्निल भेगडे, उपेंद्र खोल्लम, नितीनभाऊ पोटे,अनिलजी वेदपाठक, सुनिल कांबळे, सचिन जाधव ,सुरज सातकर, पौर्णिमाताई उपाध्याय, मृदुलाताई भावे,चारूशील काटे,आनंद पुर्णपात्रे, योगेश पाटील, अतिश रावळे, सतिश पारगे,
अनिल शेलार, बाळासाहेब कडुसकर, नामदेव मदने,संजय पवार,भास्कर रेड्डी, राजेंद्र डांगे,अमय झेंड,गौरव गुंड,ललित गोरे,प्रशांत दाभाडे, पद्मनाम पुराणिक, विनोदजी उपाध्याय, जय भेगडे,विक्रम जाधव, वालवलकर काका,संजय वाडेकर, मारुती केकरे, संजय दाभाडे,सुनील कांबळे,विजय पंडित,शिवाजी पवार,सोमनाथ त्रिंबके,विनायक हेंद्र, तुकाराम आखाडे,गिरीश भोळे, आतिश रावळे, कीर्ती लोणकर, कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments