भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक ०१ ऑक्टोबर २०२३ सकाळी १० वाजता भारतीय जनता पार्टी तळेगाव दाभाडे शहर या ठिकाणी स्वच्छता अभियान कार्यक्रम राबवण्यात आला.
:-श्री अशोक दादाभाऊ दाभाडे
अध्यक्ष तळेगाव दाभाडे शहर भाजपा यांच्या उपस्थित आणि मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान कार्यक्रम पार पडला. या वेळेस स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.
0 Comments