-->

Ads

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित पिंपरी येथे घर चलो अभियानाची सुरुवात


प्रतिनिधी रेखा भेगडे:पिंपरी -चिंचवड:
दिनांक ११ / १० / २३ बुधवारी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पिंपरी येथे घर चलो अभियान सुरू केले बावनकुळे यांनी यावेळी पिंपरी येथील अनेक व्यापारी, सामान्य नागरिक, तरूण, विद्यार्थी, महीला अशा अनेक लोकांशी संवाद साधला जवळपास सर्वच लोकांनी येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी च पंतप्रधान होतील अश्या भावना व्यक्त केल्या


या अभियानात पिंपरी येथील अखंड सिंधी समाज चया वतीने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचे पुणेरी पगडी,शाल श्रीफळ देऊन सत्कार केला या वेळी गोपी आसवानी, मनोहर जेठवानी शिवनदास पमनानी, भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमीतजी गोरखे हिरालाल रिझवानी,इंदर बजाज,तुलसी तलरेजा धनना आसवानी ज्योतीका मलकानी सारिका पती , किशोर केसवानी आदी सिंधी समाजातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments