यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड हे घटनास्थळी दाखल
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील काळी परिसरात घोनस रा परिसरातील बर्गेवाडी शेत शिवारातिल माळ पठार भागात जवळपास 20 एकर शेतामध्ये गांजाची झाडांची लागवड केली 6 शेतातील गांजा उपटून केला जप्त पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हजार ते दीड हजार पोलिसांनी कार्यवाही करण्यात आली आहे.
सदरच्या कार्यवाही
यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी आपला ताफा घेऊन घटनास्थळ दाखल झाले.
पोलिसांनी देविदास ढाकरे, वनदेव ढाकरे,सुखदेव ढाकरे, फलसिंग राठोड या चार शेतकरी विरोधात कार्यवाही करण्यात आली असून समोरील कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले
पकडण्यात आलेल्या दहा ते पंधरा क्विंटल मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या गांजाच्या झाडाची बाजार भाव किंमत 25 ते 30 लाख असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सांगितली आहे. सदरची कार्यवाही यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड. आधार सिंग सोनूने ग्रामीण पुसद पोलीस स्टेशनचे आर के राठोड, काळी दौलत पोलीस स्टेशनचे ए.पी.आय बालाजी शिंगेपल्लू.सांगडे
पुसद. पोलीस पाटीलं अशोक जाधव,अशोक दवणे. सुनील देशमुख. संजय रोहनकर. संजय पैठणकर. गणेश तिडके.पवन बोडके. इत्यादी पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यवाही दरम्यान उपस्थित होते.
0 Comments