दिनांक ०१/०९/२०२३ रोजी वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय जिल्हाधिकारी व धर्मगुरू महंत श्री.बाबुसिंग जी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्या संदर्भात शिष्टमंडळ भेटले व शिष्टमंडळाच्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली
यावेळी महंत श्री.नेहरू महाराज, श्री. वामन चव्हाण, श्री. सदाशिव चव्हाण समाजीक कार्यकर्ते, पोहरादेवी सरपंच श्री. विनोद चंदुसिंग राठोड (महाराज), सोसायटी अध्यक्ष श्री. रमेश ढोके,श्री. मुकिंद आडे, श्री.टि.सी. सर, श्री. रमेश पवार, श्री.देवी संस्थान विश्वस्त पोहरादेवी श्री.गोपाल
महाराज,भारतीय जनता पार्टी वाशिम जिल्हा उपाध्यक्ष श्री.विजय अनंतकुमार पाटील, श्री. बालकदास कडुकार,श्री. गोविंद राठोड, श्री.
प्रेमदास महाराज, श्री. राहुल महाराज, भक्तराज महाराज, धिरजराज महाराज , श्री.अनिल बालकदास राठोड यावेळी आदी मान्यवर उपस्थित होते
0 Comments