-->

Ads

महंत सुनील महाराज यांची मुंबई(सायन,प्रतीक्षा नगर) येथील शिवसेना शाखा क्र.१७३ ला सदिच्छा भेट

 मुंबई(सायन) येथील प्रतीक्षा नगर,शिवसेना शाखा क्र.१७३ चे माजी नगरसेवक श्री रामदास कांबळे  यांच्या विनंतीला मान देऊन बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांच्या पाचव्या पिढीचे वंशज पोहरादेवी गडाचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना शाखा क्रमांक १७३ येथे  भेट देऊन सर्वांना आशीर्वाद दिले व शुभेच्छा दिल्या.

तसेच प्रतीक्षा नगर येथील मरियामा मंदिर येथील बंजारा समाजातील समाज बांधवांना महाराजांनी आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या त्याबद्दल शिवसेना क्र.१७३ तर्फे त्यांचे मनापासून आभार. 

सदर कार्यक्रमास शिवसेना महिला विभाग संघटक श्रीमती पद्मावती शिंदे ताई,उप विभाग संघटीका सौ.शारदाताई गोळे,शाखाप्रमुख श्री संजय म्हात्रे ,श्री संजय कदम ,श्री प्रकाश हसबे,सौ.नंदा शाहू ताई,जनताई नलगे, प्रा.वसंत राठोड (पुसद), सोमेन महाराज, अमोघ महाराज,अजय महाराज,धरम महाराज,तसेच शिवसेना शाखा क्रमांक १७३ सर्व पदाधिकारी वर्ग उपस्थित होते




Post a Comment

0 Comments