-->

Ads

गौरी, गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन

प्रतिनिधी :रेखा भेगडे :पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )विभाग प्रमुख श्री. संदीप भालके व शिवसेना शहर समन्वयक सौ. ज्योतीताई भालके यांनी वाल्हेकर वाडी या ठिकाणी गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे. वाल्हेकर वाडी, दळवी नगर, गुरुद्वारा, चिंचवडे नगर, बिजली नगर या ठिकाणावरील सर्व लोकांना गौरी गणपती सजावट स्पर्धेत सामील होण्यासाठी आव्हान करण्यात आले आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी जनतेने आपल्या घरी बसवलेल्या गौरी, गणपती सजावटीचे फोटो सेल्फी पाठवून 9657293229 / 9921517236 या क्रमांकावर वर पाठवून द्यावे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकास आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही नियम व अटी आहेत, 


1)सजावटीचे 3 फोटो पाठवावे.

2)गणपती सजावट, गौरी सजावट असा स्पष्ट उल्लेख असावा.

3)संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, फोटो व विडिओ दिलेल्या नंबर वर पाठवावा.

4)सर्व माहिती अचूक पाठवलेला फोटो ग्राह्य धरला जाईल.

    या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फॉर्म भालके कॉलनी, ऑक्सिकेअर हॉस्पिटल जवळ वाल्हेकरवाडी चिंचवड या ठिकाणी उपलब्ध आहे.

तरी जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन बक्षीस मिळवावे असे आव्हान लोकांना करण्यात आले आहे.

गणपती स्पर्धा 2023

ज्या स्पर्धकांना सहभागी व्हायचे त्यांनी खालील दिलेल्या व्हाट्सअप लिंक ला जॉईन करा त्या ग्रुप वर तुमच्या गौरी गणपती सजावटीच्या .

दोन सेल्फी ,आपलं नाव ,पत्ता ,मोबाईल नंबर पाठवावा.

 ज्या सजावटीमध्ये प्लॅस्टिकच्या कोणत्याही वस्तूचा वापर केलेला नसेल त्या स्पर्धकास 

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी व जिजाऊ सोशल फाउंडेशन 

यांच्य वतीने  सन्मान व विशेष बक्षीस देण्यात येईल धन्यवाद 

सौ.ज्योतीताई संदीप भालके

Follow this link to join my WhatsApp group: 

https://chat.whatsapp.com/I5pXCHPjrRLJV0dkSrt8Qu

Post a Comment

0 Comments