मारी सातण ये मारी गजरत्न ये अब कणा मलिया दोही भेन...नायक व्यस्टी म् रे तरी जो... असे अनेक महिला गीत गात नाचत तळोजा मध्ये तिज सोहळा संपन्न झाले.
गोरबंजारा पारंपरिक संस्कृती रीती नुसार खूप मोठा जन संख्या उपस्थित आनंदात मेघ गर्जनेचा साक्षीने तिज विसर्जन झाले .तिज महोत्सव हा सांस्कृतीक कार्यक्रम तळोजा नवी मुंबई येथे आयोजक संत श्री सेवालाल महाराज सेवाभावी सामाजिक संस्था (रजि.000313/2023 महा)
गोर बंजारा महिला मंडळ व तळोजा रहिवाशी संघ नायक अशोक माणिक राठोड कारभारी रवी सुभाष चव्हाण , संस्थेचे सर्व सदस्य च्या वतीने आयोजित करण्यात आले होते .
तळोजा प्रथमच पहिला वर्षी तिज उस्तव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख आशीर्वाद देण्यासाठी विशेष उपस्थित गोर बंजारा (काशी पोहरादेवी ) महंत सुनील महाराज
सोमेन महाराज,अमोघ महाराज, अजय महाराज धरमसींग महाराज उपस्थीत (श्री क्षेत्र पोहरागड)
प्रमुख अतिथी .
मा.खा.हरिभाऊ राठोड (ओबीसी नेते)
मा. राजेश धोंडीराम राठोड ( आमदार विधानपरिषद महाराष्ट्र राज्य काँगेस)
मा.प्रशांत दादा ठाकूर
(आमदार पनवेल विधानसभा )
मा. बाळाराम पाटील ( मा.आमदार शेकाप )
मा.श्री बबनदादा पाटील(संपर्क प्रमुख शिवसेना रायगड )
मा.राजेश चव्हाण जालणेकर (वसंत विचारधारा मंच महाराष्ट्र राज्य)
मा.श्री हरेश केनी (स्थानिक नगरसेवक )
मा.श्री संतोष भोईर (स्थानिक नगरसेवक )
मा.श्री अरविंद म्हात्रे (स्थानिक नगरसेवक )
मा.श्री ज्ञानेश्र्वर पाटील (स्थानिक नगरसेवक )
मा.सौ. लीना अर्जुन गरड (मा.नगरसेविका, खारघर फोरम)
मा.सौ.सुजाता पाटील (शिवसेना)
मा.श्री अविनाश काळदाते (वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळोजा)
मा.श्री गुरुनाथ मुंबईकर ( बजरंग दल प्रमुख तळोजा)
मा.श्री संतोष पाटील (मा सरपंत तळोजा)
समाजसेवक.श्री प्रल्हाद केनी
मा. श्री .अविनाश कोळी
जिल्हा अध्यक्ष रायगड
श्री दिलीप जाधव समाजसेवक
श्री गजानन चव्हाण साहेब (पत्रकार)
अनेक समाजसेवक व हजारोंच्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
मा.आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी आपल्या भाषणात पनवेल तळोजा मध्ये गोर बंजारा
समाज चे आराध्य दैवत श्री शिरोमणी सेवालाल महाराज चौक ,हे नाव देण्याचे आश्वासन दिले आहे तसेच बंजारा समाज नेते खासदार हरिभाऊ राठोड व आमदार राजेश राठोड यांनी मागणी केली की तलोजा नगरी से.३६ संत श्री सेवालाल महाराज चौक झाले पाहिजे सर्व शासकीय स्तरावर प्रयत्न करावे याला साक्षी म्हणून बबन दादा पाटील होकार दिला आहे.
0 Comments