-->

Ads

प्रमोद देशक यांची संयोजक पदी नियुक्ती

 


प्रतिनिधी :रेखा भेगडे :तळेगाव दाभाडे : मावळ लोकसभा मतदार संघांसाठी संयोजक म्हणून प्रमोद मधुकर देशक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडी जाहीर केल्या आहेत. भाजपच्या वतीने फ्रेंड्स ऑफ बीजेपी हे अभियान राबविल्या जात आहेत. त्यासाठी प्रमोद देशक यांची नियुक्ती केली आहे.

तळेगाव दाभाडे शहरातील भाजप संघटनेमधील उपाध्यक्ष, चिटणीस, सरचिटणीस खजिनदार या जबाबदाऱ्या यशस्वीरीतीने देशक यांनी पार पाडल्या आहेत.




Post a Comment

0 Comments