-->

Ads

पिंपरी येथील विघ्नेश्वर मित्र मंडळाने सामाजिक उपक्रम राबवत गणपती उत्सव आनंदात साजरा केला.

 

प्रतिनिधी रेखा भेगडे :पिंपरी चिंचवड :या वर्षी पिंपरी येथील साधू वासवानी उदयाना जवळील विघ्नें श्ररा मित्र मंडळाने तेराव्या वर्षी गणपती मयुरावर आरूढ होऊन अवकाश गमन करताना चा अत्यंत सुंदर देखावा सादर केला


 मंडळ वर्ष भर विविध सामाजिक उपक्रम राबवित असते त्या मधे अन्नदान, गरीब विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या पुस्तके वाटप, विविध सणांना भजन कीर्तन संतसंग,आदी उपक्रम राबवित असते या वर्षी सादर केलेला देखावा हा मंडळाच्या सर्व सभासदांनी मेहनत करून तयार केलेला होता


मंडळाचे अध्यक्ष क्रिस आसरानी आहेत तर अंकुर गायकवाड,साहिल कटारिया, रोहित रामनानी,चिराग लालजानी, भावेश उचलानी, कृष्णा ठक्कर,पवन पंजाबी,गिताली आसरानी, कविता आसरानी,करन समतानी, प्रथम,करन, अनिकेत घोष, प्रज्योत,शुभदा खाडे, आरती दनानी, जितेंद्र दनानी,मेघना जाधवांनी,यश जाधवांनी आदी सभासदांनी मेहनत करून या वर्षी चा गणेशोत्सव यशस्वी केला आहे

Post a Comment

0 Comments