-->

Ads

तळेगाव दाभाडे येथील फोटोग्राफर आणि विडिओ ग्राफर यांची नवीन कार्यकारणी बैठक संपन्न.


रेखा भेगडे:तळेगाव दाभाडे :तळेगाव दाभाडे फोटोग्राफर व्हिडिओ ग्राफर असोसिएशन यांची नवीन कार्यकारणी संदर्भात बैठक झाली त्यामध्ये अध्यक्षपदी श्री प्रशांत देसाई उपाध्यक्षपदी श्री देवेंद्र मखामले यांची निवड करण्यात आली तसेच सचिव पदी श्रीकृष्ण घाणेकर खजिनदारपदी दत्तात्रय निकम निवड करण्यात आली सध्या तळेगाव दाभाडे परिसरामध्ये 22 स्टुडिओ असून व्यवसाय वाढीसाठी एकत्र येऊन ही संघटना मजबूत करून समाजासाठी उपयुक्त असे कार्यक्रम राबवू असे धोरण ठेवण्यात आले या बैठकीला सर्व सभासद हजर होते माजी अध्यक्ष श्री अंकुश दाभाडे सर्वांचे स्वागत करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या 








Post a Comment

0 Comments