दुःखद निधन🙏
कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की,
आमचे मित्र श्री.मेहमूद सय्यद यांचे वडील स्व.मिरा सय्यद ह्यांचे आज बुधवार दि.२० सप्टेंबर २०२३ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो...🙏
अंतयात्रा उद्या गुरुवार दि.२१ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२.०० वा. त्यांचा राहत्या घर येथून निघणार आहे.!
भावपुर्ण श्रद्धांजली..🙏
शोकाकुल:- अरविंद शि. वाळेकर
(शिवसेना शहरप्रमुख,अंबरनाथ/
मा.नगराध्यक्ष,अं.न.प)
0 Comments