-->

Ads

मुळावा फाटा ते माळासोली पर्यंत रस्त्याचे काम तात्काळ करा अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येईल


 मागील दोन वर्षापासून उमरखेड बांधकाम विभागाला तोंडी व निवेदन देऊन दखल न घेतल्यामुळे आज सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांना निवेदन देण्यात आले तात्काळ रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते निकेश गाडगे व राजू गायकवाड ता. अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी व विकास परिषद उमरखेड यांनी देण्यात आला उपस्थित आशिष डोंगरे सम्राट ढोबळे रोहन धुळे तेजस झोडगे बालाजी गायकवाड आदित्य डोंगरे सह कार्यकर्ते उपस्थित होते





Post a Comment

0 Comments