-->

Ads

सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापकांना वरिष्ठ, निवडश्रेणी प्रशिक्षणातून सवलत; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

राज्यात ३१ जुलै २०२२पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ आणि निवड श्रेणीस पात्र शिक्षक, मुख्याध्यापकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीमधून सवलत देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला.


Post a Comment

0 Comments