-->

Ads

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन पोलीस नाईक श्री. प्रशांतजी वाबळे साहेब यांची पोलीस हवालदार पदावर पदोन्नती.


रेखा भेगडे:तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक श्री. प्रशांतजी वाबळे साहेब यांची पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्याबद्दल तळेगाव दाभाडे शहर भाजपा कामगार आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळेस भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष श्री. अशोक दाभाडे, कार्याध्यक्ष स्वप्नील भेगडे, उपाध्यक्ष सतीश पारगे, तुकाराम आखाडे उपस्थित होते. यावेळी श्री. प्रशांतजी वाबळे साहेबाना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments