-->

Ads

सकल धनगर समाजाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर मोर्चा.


रेखा भेगडे :पिंपरी चिंचवड : सकल धनगर समाजाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात मोर्च्या काढण्यात आला.हा मोर्चा सकाळी .१०वा सुरु झाला आणि समारोप हा दुपारी १२.३० ला संपन्न झाला या मोर्च्यासाठी उपस्थित मान्यवरांनी पाठींबा दर्शवीला


यामध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शहर अध्यक्ष तुषार कामटे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जेष्ट नेते देवेंद्र तायड़े नगरसेविका आशा शेंडगे, नगरसेवक पंकज भालेकर, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रदेश सरचिटनिस राजन नायर

सकल धनगर समाज पिंपरी चिंचवड शहर सदस्य राष्ट्रीय समाज पक्ष युवक पुणे जिल्हा प्रमुख गणेश खरात मा.नगरसेवक शिवाजी पाडुळे,दिपक भोजने, महावीर काळे,अजय दुधभाते,महादेव कवितके,राहुल मदने, युवा व्याख्याती यशोदा नाईकवाडे,शंकर जानकर,राजु धायगुडे, विष्णु कुर्हाडे,गणेश पाडुळे,काळुराम कवितके,पोपट हजारे,संजय नाईकवाडे, राजेंद्र घोडके,सुनिल बनसोडे, गजानन वाघमोडे,औदुंबर पाडुळे,संतोष पांढरे,अजित चौगुले,हरी वाघमोडे,किशोर केळे,बिरुदेव मोटे, बंटी तरंगे, हिराकांत गाडेकर आदि समाज बांधव उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments