-->

Ads

कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात अतिशय संतापजनक, मानवतेला काळीमा फासणारा प्रकार


 कल्याण | कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात संतापजनक घटना समोर आली आहे. कल्याणमधील स्काय वॉकवर गरोदर महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. नागरिकांनी आणि पोलिसांनी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात आणले. मात्र रुग्णालयाने तिला प्रसूतीसाठी दाखल करून घेण्यास नकार दिला. आमच्याकडे स्टाफ नाही, असे उत्तर देत महिलेकडे केले दुर्लक्ष केले. पोलिसांकडून विनंती करूनही दुर्लक्ष झाल्याने अखेर महिलेची प्रसुती रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच झाली.







Post a Comment

0 Comments