ज्ञानेश्वर मेटकर:पुसद :पुसद येथे शासकीय विश्रामगृह येथे निवड संपन्न
युवा ग्रामीण पत्रकार संघ पत्रकाराच्या न्याय व हक्कासाठी सदैव तत्पर राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या अध्यक्ष ते मध्ये झालेल्या निवड प्रक्रियेमध्ये व प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अभय गडम व दैनिक दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी प्रदीप नरवाडे व दैनिक देशोन्नती पुसद प्रतिनिधी दीपक महाडिक व यवतमाळ युवा ग्रामीण पत्रकार संघटना जिल्हाध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत महिला यवतमाळ जिल्हाध्यक्ष म्हणून रेश्मा लोखंडे यांची निवड करण्यात आली तसेच पुसद तालुका अध्यक्ष म्हणून राजूभाऊ राठोड यांची निवड करण्यात आली व यवतमाळ जिल्हा सचिव राजू सोनुने यांची निवड करण्यात आली पुसदचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष राजू राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पुसद येथे युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या विस्तार करण्यात आला यामध्ये प्रथम शहराध्यक्ष ऋषिकेश जोगदंडे यांना करण्यात आले
पुसद तालुका उपाध्यक्ष म्हणून शेख शब्बीर शेख बादशाह तर दुसरे उपाध्यक्ष म्हणून बाबा खान यांना करण्यात आले तसेच ज्ञानेश्वर हरी मेटकर तालुका संघटक म्हणून निवड करण्यात आली व कार्यक्रमास लाभलेले महागाव तालुका उपाध्यक्ष तहा मिर्झा ,महागाव तालुका प्रसिद्धीप्रमुख विकास मोरे ,तसेच उमरखेड मधून तालुकाध्यक्ष विजय कदम, सरकल प्रमुख पोफाळी सुवास खंदारे, सर्कल प्रमुख सुकळी राजेश खंदारे ,सर्कल प्रमुख ढाणकी अशोक गायकवाड, उमरखेड महिला अध्यक्ष अन्नपूर्ण बनसोडे ,मुळावा सर्कल ग्रामीण उपाध्यक्ष गौतम पडघने, व शेंबाळपिंपरी सर्कल प्रमुख मुन्नाभाई सिद्धकी ,व शेंबाळपिंपरी सर्कल उपप्रमुख मोहम्मद शाकीर हे या कार्यक्रमाच्या वेळेस हार गुच्छ व निवड पत्र देऊन स्वागत केले उपस्थित होते तसेच या कर्म कार्यक्रमाचे प्रस्तावित राजू सोनुने यांनी केले तर आभार यवतमाळ जिल्हाध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी केले या कार्यक्रमाला उपस्थित पुसद मधील पत्रकार बंधू आणि भगिनी यांचे उपस्थिती लाभली
0 Comments