-->

Ads

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी इगतपुरी तालुक्यातील ड्रॉक्टर. श्रीराम लहामटे यांची निवड.


प्रतिनिधी :रेखा भेगडे :नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी सेलच्या जिह्वाध्यक्षपदी इगतपुरी तालुक्यातील डॉ. श्रीराम लहामटे  यांची निवड करण्यात आली.

त्यांना या निवडीचे पत्र प्रदेश आदिवासी सेलचे अध्यक्ष शिवाजी गर्जे,उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात देण्यात आले.यावेळी आमदार माणिकराव कोकाटे उपस्थित होते.


आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पाहता उच्च विद्या विभुषीत डॉ. लहामटे यांची निवड व ग्रामीण इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघ तसेच जिल्हा भरात अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा आसलेला सहभाग व लोकजनजागृतीच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क लोकगोतावळा आसल्याने निवड सार्थ झाली असे अनेक पक्षातील पदाधिकारी यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागाशी जन्मताच मोठी नाळ आसल्याने आदिवासीच्या  दुःखावर फुंकर मारून वेळप्रसंगी स्वखर्चाने रुग्णांना ते कायमच मदत करत असतात, अशी त्यांची ख्याती सर्वदूर पसरली आहे.

याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगला फायदा होवू शकतो.आपल्या पदाला योग्य न्याय देण्याचा मानस त्यांनी बोलतांना व्यक्त केला.त्यांच्या या निवडीचे स्वागत। मा.आमदार झिरवाळ साहेब(विधान सभा उप सभापती)
मा.आमदार माणिकराव कोकाटेसाहेब मा.आमदार नितीन पवार मा.आमदार डाॅ.किरण लहामटे. मा.आमदार खोसकर साहेब मा.जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव,कार्यध्यक्ष गोरख बोडके ,अँड. रविंद्र पगार(नाशिक जिल्हाध्यक्ष),कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दिलीप चौधरी माजी सभापती सोमनाथ जोशी धोंडीराम कौले.मनोहर घोडेसर...तुकाराम वारघडे, देवा ग्रुपचे दिपक गायकवाड. डाॅ.जयंत कोरडे,रामकिसन लहामटे.निवृत्ती तळपाडे,डाॅ.दत्तू पगारे.डाॅ.बांगर,मधुकर डावरे,दौलतभाऊ बांबळे,केरूदादा खतेले.अरूण घोरपडे.रतनपाटील जाधव.सुनील वाजे.वसंत भोसले.गौतम भोसले.सुनील गाढवे..सुरेश बांबळे. कैलास भवारी.रवी भवारी..नामदेव भोसले,दशरथ भोसले.सुनिल दिवे.गणेश लहामटे.रंगनाथ लगड..आनंदा कोरडे...बहिरू लगड..गोविंद धादवड,वसंत लहामटे,नामदेव साबळे,नवनाथ हुमण आदिनी केले.





Post a Comment

0 Comments