प्रतिनिधी:रेखा भेगडे पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यातील भेगडेवाडी रेल्वे स्टेशन जवळ असलेले ऐतिहासिक ब्रिटिश कालीन पासून देवीचे मंदिर आहे तसेच या ठिकाणी पाण्याचा धबधबा आहे याठिकाणी तरुण मंडळींचे आकर्षण जास्त प्रमाणात आहे.
या ठिकाणी गुरुवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11च्या सुमारास आठ विध्यार्थी आले. यांना पाण्यात पोहण्याचा मोह आवरता आला नाही.काही विध्यार्थी पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोन मुले पाण्यात बुडून गेले याची माहिती तळेगाव पोलिसांना मिळताच या ठिकाणी वन्यजीव रक्षक रेस्क्यू टीम मार्फत एक मृतदेह सहा वाजायच्या दरम्यान काढण्यात आला आहे अंधारामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली होती अशी माहिती तळेगाव पोलीस स्टेशन कडून देण्यात आली होती.
0 Comments