-->

Ads

अपंग विकास प्रसार केंद्र महासंघ यांच्यावतीने कामशेत पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधन कार्यक्रम

प्रतिनिधी रेखा भेगडे : कामशेत :अपंग विकास प्रसार केंद्र महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कामशेत पोलीस स्टेशन रक्षाबंधनाचा कार्यक्रम करण्यात आला....




याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष संजय भाऊ राठोड व महासचिव कमरूदीन शेख गीता राठोड पुणे जिल्हा अध्यक्ष व ज्ञानोबा राठोड, कविता राठोड सामाजिक कार्यकर्ते तेजस्विनी ताई चव्हाण अध्यक्ष कामशेत शहर वंचित बहुजन आघाडी, तसेच रवींद्र पाटील पी. आय. कामशेत पोलीस स्टेशन, तावरे साहेब तसेच पोलीस स्टेशन चे कार्यरत इतर सहकारी उपस्थित 
 होते.  

Post a Comment

0 Comments