वारकरी भूषण पुरस्कार गुरुवर्य बाळकृष्ण बाबाजी वचकल, वारकरी भूषण भाऊसाहेब टाकळकर, गुणवंत गुरवर्य पुरस्कार राजेंद्र दोंडीराम लासुरकर मुख्याध्यापक, संगीता भालघरे अध्यापिका खांडी शाळा, विलासशेठ भेगडे जेष्ठ पत्रकार लोकमत, संजय अडसूळे पत्रकार मावळ वार्ता, पै. सागर बाबर महाराष्ट्र चॅम्पियन, समृद्धी भोसले राष्ट्रीय युवा खेळाडू, तृप्ती निंबळे आंतरराष्ट्रीय खेळाडू, श्रुती मालपाटे PSI, पै. प्रसाद जाधव (खेड केसरी )यांचे विशेष सत्कार करण्यात आले. रात्री पंडित बाळासाहेब वायकर सर महाराष्ट्र तील नामवंत संगीत भजन सम्राट यांचे संगीत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला,
या कार्यक्रमासाठी विजू अण्णा जगताप (आमदार लक्ष्मण जगताप प्रतिष्ठान ),सौ. शैला संजय पाचपुते (जिल्हा संघटिका शिवसेना पिंपरी चिंचवड) मावळ, श्री. संजय पाचपुते स्टेशन प्रबंधक रेल्वे तळेगाव स्टेशन, सौ. शैला पाटील चित्रपट श्रुष्टी शहर संघटिका पिंपरी चिंचवड, सौ. सुनीता चंदाणे उपसंघटिका पिंपरी चिंचवड,शांताराम नरवडे आय काँग्रेस अध्यक्ष, सोपानदादा नरवडे उदयोजक,नितीन मराठे जिल्हा परिषद सदस्य, मायाताई ढोरे (महापौर पिंपरी चिंचवड ),समाजभूषण धोंडिभाऊ घोजगे, मनोज गवारी उदयोजक, उमेश शेवरे साहेब (एल. आय. सी. मुंबई ), बळीराम चव्हाण (पोलीस निरीक्षक ), समीर कदम राष्ट्रवादी अध्यक्ष, रुपेश घोजगे (वी. का. सो. चेअरमन मंगरूळ ), मदन कचरे,किशोर चव्हाण,सुरेश शेटे, अरुण शेटे, इंदाराम शेटे, राजेश शिंदे, माऊली मामा शिंदे, राजाराम शिंदे मा. सभापती ,मा. सभापती निवृत्ती भाऊ शेटे मा. सभापती , कुमार ढोरे राष्ट्रवादी अध्यक्ष पिंपरी चिंचवड, तानाजी अण्णा काळभोर खंडोबा देवस्थान अध्यक्ष, शांताराम बापू कदम मा.उपसभापती, मनोज ढोरे न्यू इंग्लिश स्कूल संस्थापक अध्यक्ष, नितीनजी मोरे महाराज देहूसंस्थान मा.अध्यक्ष,कदम सर व्याख्याते , ह. भ. प.नंदकुमार भसे मावळ वारकरी संप्रदाय मंडळ , संतोष काळोखे महाराज गाथा मंदिर अध्यक्ष देहू, मोहन घोलप मा.सरपंच, बाळू मोरमारे, ज्ञानेश्वर मांडेकर मा.सरपंच, सागर सोरटे तबला विशारद , एकनाथ शेटे मा.उपसरपंच, नवनाथ मोढवे मा. उपसरपंच, पांडुरंग मोढवे सोसायटी चेअरमन टाकवे, विजय शेठ गाडे चेअरमन सुदुंबरे सोसायटी, मनोहर दिगंबर भेगडे, नामदेव महाराज काळोखे, आर्मी दत्ताभाऊ गराडे, रोहिदास असवले मा. सरपंच, अभिमन्यू शिंदे मा. सरपंच कामशेत, सदाशिव विकारी मा. ता. दिंडी समाजसेक्रेटरी ,शांताराम गायखे ह. भ. प., तुकाराम गाडे ह. भ. प. मा. सेक्रेटरी दि. समाज.,राजाराम धुमाळ, दत्ता ढोरे, तुकाराम गायकवाड मा. ता. दि. समाज अध्यक्ष, बंडोबा मालपाटे, नवनाथ कल्हटकर, पांडुरंग पवार, रामदास तांबोळी,शांताराम सातकर पो. पाटील कान्हे, किशोर शेठ भेगडे उदयोजक, श्रीकांत शेठ भेगडे हाटेल इंद्रायणी , अमोल भेगडे कामगार आघाडी भाजपा, संतोष केदारी, उदयोजक, गुलाब शिंदे, अमोल पगडे , रोहित दाभाडे, संजय भेगडे, रोहिदास मराठे,मिलिंद दाभाडे, सदाशिव जगताप, नाथाभाऊ घुले कातवी अध्यक्ष , मंजू महाराज होले अध्यक्ष खेड तालुका संप्रदाय, मॅनेजर यशवंत कराळे, राजू वाळुंज, दत्तात्रय घोटकुले पोस्ट मास्तर, मांडेकर पत्रकार , पत्रकार काळे सर, पत्रकार धांडे सर, पत्रकार शेलार सर, सुखदेव ठाकर अ भा. वा. म. पुणे जिल्हा अध्यक्ष, ह. भ. प. राम दळवी,पत्रकार रेखा ताई भेगडे,बाबाजी भांगरे, मुकुंद काशिनाथ भोसले,राजू खांडभोर, पै . मामू आगळमे मा. सरपंच , दत्तात्रय असवले मा. सरपंच, पै. काळुराम असवले, श्रीकांत मोढवे, चंद्रकांत खरमारे , गणेश महाराज गोणते कीर्तनकार, सोमनाथ लष्करी, आत्माराम शिंदे मा. उपसरपंच,बाबासाहेब गाडे (अ. भा. वा. म.कोषाध्यक्ष ), ह. भ. प. देवकर भाऊ(अ.भा. वा. म.कोषाध्यक्ष )कल्पेशभाऊ भगत जनसेवा विकास समिती तळेगाव शहर अध्यक्ष, वाघूजी पाठारे (ज्ञानेश्वरी गाथा कंटस्थ), ह. भ. प. रमेश टेमघरे, योगिधुथीनाथ बाबा गुरु किसनाथ महाराज (आळंदी मठ), संतोष पिंपळे नेते, शंकर आंबेकर(ग्रामपंचायत सदस्य ), जगन्नाथ शेवाळे उदयोजक, शंकर काळे भाजपा नेते, पांडुरंग पोटभडे भाजपा नेते, इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण शेलार यांनी केले तर आभार प्रदर्शन रामदास तथा बाळा शेटे मा. उपसरपंच यांनी मांडले. कार्यक्रमाचे निमंत्रक मयुरशेठ नंदकुमार शेटे व मनोज नंदकुमार शेटे, यशवंत शेटे व समस्त शेटे बंधू यांनी कार्यक्रम पार पाडले, कार्यक्रमासाठी पुणे जिल्हातील मान्यवर व भाविक उपस्थित होते.
0 Comments