-->

Ads

वैद्यकीय सुविधांचा अभाव पाहता भोयरे गावातील सरकारी दवाखाना चालू

प्रतिनिधी रेखा भेगडे :


 मॉडेलिझ सेव द चिल्ड्रन यांच्या मार्गदर्शनखाली व भोयरे ग्रामपंचायत च्या वतीने शिरे उपकेंद्र अंतर्गत भोयरे या ठिकाणी  OPD चे उदघाटन करण्यात आले याप्रसंगी मा.सभापती श्री.गुलाबकाका म्हाळस्कर, मा.उपसभापती 


श्री.शांताराम बापू कदम ,गहूंजे गावचे सरपंच कुलदीप बोडके,उपसरपंच नितीन बोडके,भाजपा टाकवे वडेश्वर गटाचे अध्यक्ष श्री.रोहिदास असवले, आंदर मावळ भाजपा अध्यक्ष गणेश कल्हाटकर,सरचिटणीस सचिन पांगरे, 

सरपंच लक्ष्मण तलावडे,उपसरपंच रविंद्र तलावडे डॉक्टर शैलेश साठे सर,डॉक्टर धनवंती साळे मॅडम,अपर्णा जोशी मॅडम,कविता सानप मॅडम,पूनम गायकवाड मॅडम सीमा कणकुटे मॅडम,रविंद्र ठाकरे सर व सेव्ह द  चिल्ड्रन 


सर्व टीम, भोयरे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सौ.वर्षाताई अमोल भोईरकर उपसरपंच श्री.ऋषिकेश खुरसूले ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब भोईरकर,रामदास भोईरकर,रंजना भोईरकर,दिपाली जांभुळकर,नीता 

भोईरकर,संगीता वाघमारे,अमोल भोईरकर,सुधीर भोईरकर,यादव आडीवळे ,प्रितम आडीवळे,शंकर भोईरकर ग्रामसेविका श्रीमती प्रमिला सुळके मॅडम,कॉन्ट्रॅक्टर करनकाळ साहेब, गायकवाड सर ,ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments