कडधे येथे शेतकरी बाळकृष्ण तुपे यांच्या शेतावर भात पिकांची लागवड करताना शेतकरी.
प्रतिनिधी रेखा भेगडे:कोकण च्या घाटमाथ्यावर असलेल्या मावळ तालुक्यात परिसरात गेली आठवडा भर पाऊस सुरुच असल्याने मावळ परिसरात शेतकऱ्यांची भात लागवड करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्याच बरोबर दुर्गम भागात हि भात लावणीसाठी शेतकऱ्याची लगबग सुरु झाल्याचे दिसत आहे.पाऊस समाधानकारक पडत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा पडत असल्याने शेतकरी मोठ्या उत्साहात असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.
0 Comments