-->

Ads

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष पदी श्री विजय हरगुडे (पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली.

            

 प्रतिनिधी रेखा भेगडे : भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी पुणे जिल्हा भाजपा जिल्हाअध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांची निवड झाली.


प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.


याप्रसंगी सरचिटणीस मुरली्अण्णा मोहोळ, विक्रांतदादा पाटील, संजयभाऊ केणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments