-->

Ads

शिवसेना उप तालुका प्रमुख पदी अंकुश राठोड यांची निवड



यवतमाळ प्रतिनिधी:-  संजय जाधव 

उमरखेड तालुक्यातील ग्रामीण व बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निंगनूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या छोटाश्या नागेशवाडी गावात जन्म घेऊन वयाच्या 18 वर्षा पासून समाजकार्याचे विडा हाती घेऊन विकासापासून कोसो दूर असलेल्या नागेशवाडी येते राहून सुरुवातीला पत्रकारिता करत करत नागेशवाडी तील व निगनूर गावातील सर्व वाड्या तांड्याचे विकास करण्याचे संप्नं मनी घेऊन ग्रामपंचायत निगनूर मध्ये सन 2015 मध्ये  निवडून उपसरपंच होताच त्यांनी नागेशवाडी गावात दोनपिढ्या पासून रस्ता पाणी वीज साठी त्रस्त असलेल्या नागेशवाडी गावात रस्ता. पाणी व वीज या सर्व योजना चे काम करून नागेशवाडी गावात विकासचा सूर्य उगवला नागेशवाडी नव्हेतर सर्वच वाड्यामध्ये अनेक योजना राबून रस्ता पाणी वीज ची समस्या मिठवून गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम केले व त्यांनी निंगनूर गाव व सर्कल मध्ये गोरगरीब जनतेची सेवा केली त्यांनी अनेक शेतकऱ्यांना बँकेत कर्ज मिळून दिले गोर गरीब जनतेचे कोणतेही काम ते निस्वार्थ पणे करण्याचे पर्यंतन करून त्यांनी जनतेच्या मना मध्ये जागा निर्माण करून सन 2020 मध्ये पुन्हा ग्रामपंचायत मधून निवडून आले त्यांनी नेहमी जनतेचे सेवा करण्याचे संप्नं मनी घेऊन घेऊन काम करत असल्याची दखल घेऊन मा. संजय भाऊ राठोड पालक मंत्री यांच्या आदेशाने हरिहर भाऊ लिंगणवार शिवसेना संपर्क प्रमुख व श्रीधर मोहड काका शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्यात हस्ते मा. चितांगराव कदम सर व प्रवीण पाटील मिरासे तालुका प्रमुख यांच्या प्रयत्नाने अंकुश राठोड यांची शिवसेना उप तालुका प्रमुख  पदी निवड करून अंकुश राठोड यांना जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे ते या पदाचे योग्यउपयोग करून शिवसेना संघटना वाढविण्यासाठी योग्य प्रयत्न करेन त्यांच्या निवड मुळे निंगनूर व परिसरातील जनता खूश आहे....,. चोकट 


मि मा. संजय भाऊ राठोड  पालक मंत्री यांचा कट्टर कार्यकर्ता आहे त्यांनी जनतेचे काम करण्या साठी मला वेळो वेळी सहकार्य केले आहे व माझा या निवड मध्ये  माझे मार्गदर्शक चितंगराव कदम सर व प्रवीण पाटील मिरासे यांनी मला संधी देऊन मला जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे मि संगठना वाडी साठी व जनतेच्या  सेवे साठी सदैव्य तयार आहे  या सर्व माझे मार्गदर्शक याचे आभारी आहे. आपला हकाचा माणूस.. अंकुश राठोड शिवसेना उप तालुका प्रमुख तथा मा. उपसरपंच

Post a Comment

0 Comments