-->

Ads

नागपूर : धावत्या बसमध्ये महिलेवर तलवारीने हल्ला,दारूच्या नशेत तरुणांची स्टंटबाजी

केवळ स्टंटबाजी आणि नागरिकांत भीती पसरवण्यासाठी तीन युवकांनी एका महिलेवर तलवारीने हल्ला केला. ती महिला आपली बसने प्रवास करीत होती.


Post a Comment

0 Comments