-->

Ads

बाबा मी जातोय...! शिकण्यासाठी घर सोडलं, आठवड्याभराने कल्याणच्या पत्री पुलाजवळ सापडला मृतदेह

पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आल्यानंतर मृतदेहाची तपासणी सुरु असतानाच त्याच्या खिशातील फोन वाजला. पोलिसांनी हा फोन रिसिव्ह केला आणि समोरच्या व्यक्तीबरोबर संवाद साधल्यानंतर या मुलाबद्दलची अधिक माहिती त्यांना मिळाली.

        


Post a Comment

0 Comments