-->

Ads

पुसद तालुक्यातील बेलोरा येथे इंद्रनील नाईक साहेब यांच्या हस्ते कौशल्य वृद्धी करिता सुशिक्षित बेरोजगार प्रशिक्षणाचे बेलोरा येथे उद्घाटन संपन्न






प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर


ग्रामपंचायत बेलोरा (बू.) ता. पुसद जि. यवतमाळ पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत "कौशल्य वृद्धी करिता सुशिक्षित बेरोजगार प्रशिक्षण" राबिवले त्यामध्ये "शेळी पालन" हे प्रशिक्षण घेण्यात आले. व सदरील स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, बेलोरा ता. पुसद जि. यवतमाळ या संस्थेने कार्यक्रमाचे आयोजन केले असता. कार्यक्रमाचे उद्घाटन मा.आमदार श्री इंद्रनील नाईक साहेब यांच्या हस्ते झाले तसेच  कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बेलोरा ग्रामपंचायत सरपंच सौ. रूपालीताई पोले होत्या प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती पुसद गट विकास अधिकारी संजय राठोड साहेब,


ग्रामविकास अधिकारी आश्विन तांबडे साहेब प्रा. डॉ. स्वाती दळवी मॅडम, प्रशिक्षक डॉ. विजय रावते साहेब, यशदाचे मास्टर ट्रेनर ज्ञानेश्वर हनवते साहेब, उपसरपंच नितेश मारकड, तसेच संस्थेचे अध्यक्ष राजकुमार भगत सर यांनी मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की राज्यामध्ये शेळी मेंढी पालन व्यवसाय प्रमुख ग्रामीण व्यवसाय आहे शेळ्या मेंढ्याच्या मासाचे वाढते भाव त्यामुळे खात्रीची बाजारपेठ एकापेक्षा अधिक तरडे देण्याची क्षमता इतर रवत करणाऱ्या जाणाऱ्या पेक्षा तुलनात्मक दृष्ट्या लवकर वयात आणि वजनात येण्याची क्षमता इत्यादी बाबीमुळे सुशिक्षित बेरोजगार युवक प्रगतशील शेतकरी या व्यवसायाकडे आकर्षित होत आहे. लाभार्थ्याला व्यवसाय सुरू करताना शास्त्रीय तयार उभा रहावा तसेच फायदेशीर व्हावा याकरिता विविध वित्तीय संस्था व्यवसायाला कर्ज देताना मेंढी पालन प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालतात. त्यामुळे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर परत देण्यात येणार आहे. तसेच गावातील जांबुवंतराव राठोड माजी सरपंच, श्रीकांत चव्हाण, कुबेरराव मस्के, शेषराव राठोड, सुनील ढाले, नामदेव पायघन सरपंच रोहडा, अनिल इंगळे, नामदेवराव मारकड, नामदेवराव गडधे, शामराव मारकड सर, सुभाष कांबळे माजी सभापती पुसद प. स., बाबुराव मारकड पोलिस पाटील बेलोरा, धोंडबाराव कांबळे, गिरधार कांबळे, शरद खंदारे, धोंडबाराव पोले, प्रवीण राठोड, माणिक भगत, ताराचंद जाधव, संजय पोले, प्रशांत भगत, कपिल खंदारे, अनिल भगत, प्रवीण धवसे, भारत भगत, अनिल भिमराव कांबळे, नितीन भगत, सम्यक भगत सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments