प्रतिनिधी सुरेश सिडाम
दिग्रस शहरात मीरवणुक काढण्यातआली असता मिरवणुकीत ढेमसानृत्य आकर्शित होते.
मराठामहासंघातर्फे यावर्षी आदिवासी समाजातील श्री बी.टी.कनाके साहेब से.नि.तहसिलदार दिग्रस यांना शिवजन्मोत्सव समीतीचे दिग्रस तालुका चे एकमताने "अध्यक्ष"म्हणुन निवड करण्यात आली.सर्व कार्यक्रम मा.बी.टी.कनाके साहेब.अध्यक्ष शिवजन्मोत्सव समिती दिग्रस तालुका यांचे अध्यक्षतेखाली अतिशय शांतपने कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर कार्यक्रृम यशस्वीपणे पार पाडण्यास मराठासेवा संघाचे सर्वेसर्वा तथा कुशल नेतृत्व आणि जिल्हानियोजन समीती यवतमाळचे सदस्य मा.सुधीरभाऊ देशमुख यांचे अपारकष्ट योग्य नियोजन उत्कृष्ठ मार्दगर्शन लाभले.तसेच मा.अशोकराव तायडे सर अध्यक्ष मराठासंघ दिग्रस तालुका, मा राजुभाऊ ठाकरे (तलाठी) सचिव मा.गावंडेभाऊ ,मा.सदानंद देशमुख सर ,मा.गजानन गोटे सर /,मा.महीपाल सर तसेच सर्व कार्यकर्ते यांनी अथिक परिश्रम घेउन कार्य
क्रम यशस्वीरित्या पार पाडला.
0 Comments