महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव
फुलसावंगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेत आज संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
शाळेच्या मुख्याध्यापक सोहेल मिर्झा यांनी संत सेवालाल यांच्या प्रतिमेस हार अर्पण करुन त्यांच्या जीवनमानावर प्रकाश टाकुण विद्यार्थ्यांना संबोधले। बंजारा समाजाचे आराध्य दैवत मानवतेचा संदेश देणारे थोर महापुरुष संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी शालेय शिक्षण समितीचे
अध्यक्ष अनिस शेख, सै,आयुब व सदस्य बाबू खान पठाण,समीर नवाब,आयज नवाब,शेख जमन,शेख
अन्सार,मोहसिन खान,व मुख्याध्यापक सोहेल मिर्झा,शिक्षक मो,साजीद,मोहसीन अहेमद, मो,असिफ,जावेद खान,शेख अहेमद,शिक्षिका मसरत जहाँ,बिलकीस अंजुम,यासमीन परवीन व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments