तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या वेळेस उपस्थित भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष मा श्री. रवींद्र अरगडे, Ad.मा श्री विवेक बनगिनवार ( bjp व्यापारी आघाडी, महाराष्ट्रा ) सुरज गेडाम शिवापूर शाखा अध्यक्ष, विशाल कुरसंगे, सिध्दार्थ पवार, पंकज कुरसंगे, संतोष धुर्वे, स्वप्नील दुधे, तसेच अनेक मान्यवर आणि बराच जनसमुदाय उपस्थित होता
0 Comments