-->

Ads

बिबट्या मृत अवस्थेत आढळला;तीन महिन्यातील दुसरी घटना


फुलसावंगी प्रतिनिधी /



        येथून जवळच असलेल्या उमरखेड तालुक्यातील नारळी बिट क्रमांक १२८ लगत असलेल्या गिट्टी खदाणाच्या मागच्या बाजूच्या "इ" क्लास च्या जागे वर नर जातिचा बिबट वय अंदाजे १० महिने मृत अवस्थेत आढळून आला.या घटनेमुळे वनविभागाची निष्क्रियता पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.




बिबट्याचे तेथेच अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी व्ही.के.करे, वनपरिक्षेत्र अधिकारी डी.के.मुनेश्वर, वनक्षेत्र सहाय्यक अधिकारी एस.एस.चहानकर, पशु विकास अधिकारी डॉ.किरण शिरसाठ.

Post a Comment

0 Comments