-->

Ads

म्हसवड मध्ये श्री यल्लमा देवीची यात्रा उत्सव संपन्न

म्हसवड मध्ये श्री यल्लमा देवीची यात्रा उत्सवात संपन्न




म्हसवड प्रतिनिधी शहाजी लोखंडे

    म्हसवड मध्ये श्री यल्लमा देवीची यात्रास प्रारंभ दिनांक 20 डिसेंबर रोजी नैवेद्य बोनी त्यानंतर संध्याकाळी ठीक नऊ वाजता देवीच्या गाण्याचा कार्यक्रम झाला व बुधवार दिनांक 21 रोजी देव कचास गेला विविध ठिकाणचे मानकरी व मातेचे मानकरी उपस्थित होते यात्रेमध्ये विविध प्रकारचे खेळणे वाली हॉटेल्स चहा विक्रेते बरेपैकी आले होते येथील सव्वा तीन वाजता देव कचात गेल्यानंतर यात्रेची नियमाप्रमाणे सांगता  होती









Post a Comment

0 Comments