यवतमाळ ते नागपूर पाई धनगर समाज मेंढपाळ बांधवांचा मोर्चा 19 डिसेंबर रोजी बारा वाजता लाखो मेंढपाळाच्या विधानभवनाच्या दिशेने गेला व गणेश टेकडी येथे त्यांना थांबवण्यात आले तसेच मेंढपाळ बांधवांनी आपापल्या समस्या भाषणाद्वारे सर्व जनतेस सांगितल्या तसेच भव्य दिव्य मेंढपाळाचा लाखो व हजारोच्या संख्येने मोर्चा पाहून तात्काळ मेंढपाळ बांधवांना मा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवले व मेंढपाळ बांधव म्हणले धनगर पिढी जात, मेंढपाळ, व्यवसाय, रणमाळ भटकंती ,अज्ञात, अशिक्षित पणा, नागरी संस्कृती पासून अलिप्त आहोत धनगर मेंढपाळांना संपूर्ण महाराष्ट्रात कायमस्वरूपी वनचराई क्षेत्र उपलब्ध करून द्या, धनगर मेंढपाळांना विमा सुरक्षा कवच दया यावं, मेंढ्या अनुदान प्रतिमा सहा हजार रुपये नऊ जिल्ह्यात आहे संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यात लागू करा, तसेच आदिवासींना तेच धनगर समाजाला घटनात्मक तरतुदीप्रमाणे 9 हजार कोटी निधी मंजूर करावा, मेंढपाळांना मारहाण करणारा कठोर कायदेशीर तरतूद करा, बाळूमामाच्या नावाने घरकुल योजना लागू करून त्याकरता निधीची तरतूद करणे तसेच मेंढपाळांना लसीकरण अशा विविध मागण्या मा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी तब्बल अर्धा ते पाऊण तास चर्चा मेंढपाळ सोबत केली नंतर धनगर समाज युवा मल्हार सेनेकडून निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले, त्यांनी असे सांगितले की मी शिष्टमंडळात तुमच्या सर्व मेंढपाळांना 25 जानेवारीला बोलून न्याय मिळवून देईल असे आश्वासन दिले आहे, वैजनाथ पावडे यांनी म्हटले जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही अरबी समुद्रात जलसमाधी घेऊ असे वैजनाथ पावडे यांनी सर्व मेंढपाळ बांधव व भगिनींना सांगितले
तसेच यावेळी उपस्थित धनगर समाज युवा मल्हार सेना चे वैजनाथ पावडे मेंढपाळ रक्षक तसेच सेवानिवृत्त डि .वाय सपि मोठे देसाई, पवन थोटे ,दाढे ,सारिका चांदणे जिल्हा अध्यक्ष, चंद्रे युवती प्रदेशाध्यक्ष सविता चंद्रे धनगर समाज युवा मल्हार सेना नथूजी महनव, धोंडबा कोळपे, ज्ञानेश्वर जोशी, विजय महानर दादाराव महानर, अशोक वगरे सयाबाई दडस, गोमाजी टिळे, रंगराव महानर, पेम आगोने,ओमकेश वैद्य व सर्व मेंढपाळ रक्षक मेंढपाळ बांधव भगिनी लाखोच्या संख्येने आपल्या मागण्यासाठी नागपूर येथे गणेश टेकडी येथे उपस्थित राहिले व पोलीस प्रशासनाचा काटेकोर बंदोबस्त
0 Comments