-->

Ads

म्हसवड महाराष्ट्र राज्याचे उंच शिक्षण मंत्री यांनी केलेला बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ म्हसवड मध्ये रस्ता रोको चे निवेदन देताना विविध दलित संघटना

 शहाजी लोखंडे म्हसवड  प्रतिनिधी

    महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ म्हसवड पोलीस स्टेशनचे ए पी आय भुजबळ साहेब यांना निवेदन देताना महाराष्ट्राची अस्मिता असणारे यांनी समस्त बहुजन समाजाला मनुवादी विचाराच्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाची दारी खुली केली प्रसंगी स्वतःच्या पैशातून शाळा सुरू केल्या त्या कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा सुरू केली अस्या प्रकारे अपशब्द वापरले त्यासाठी विविध सामाजिक दलित संघटनांनी निषेधार्थ उद्या म्हसवड येथे रस्ता रोको करण्याचे निवेदन म्हसवड पोलिसांना देण्यात आले 



निवेदन देता वेळी रिपब्लिक सेनेचे अजित केवटे वंचित बहुजन आघाडीचे युवक तालुकाउपध्यक्ष संतोष लोखंडे दलित पॅंथरचे  प्रमोद लोखंडे मिलन लोखंडे वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष शहाजी लोखंडे राष्ट्रवादीचे युवा नेते सचिन लोखंडे राष्ट्रवादीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष परेश भाऊ राजेंद्र माने सर बाबू सरतापे मारुती लोखंडे सिद्धनाथ विष्णू कवी योगेश सरतापे राजेंद्र कोल्हे नटराज देवकुळे अशोक काळे व लहुशक्ती भिम शक्ती शिवशक्तीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments