प्रतिनिधी :- ज्ञानेश्वर मेटकर
आरडाओरड करण्यास सुरुवात केली . त्याचवेळी मृतकाचा साडभाऊ त्याच्या मागे पळाला . काही वेळाने मृतकाची पत्नी व साडभावाची पत्नी घटनास्थळी दाखल करून तपास सुरू पोहोचली . करण्यात आला . तपासादरम्यान यावेळी मृतक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसून आले . त्यांनी गंभीर जखमी अवस्थेत मृतकाला तत्काळ पुसद येथील ग्रामीण रुग्णालयात आणले . उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला . या घटनेची माहिती मिळताच पोफाळी पोलिसांनी घटनास्थळ गाठले . परिस्थिती जन्य पुरावे आणि मृतकाच्या शरीरावरीलजखमा पाहून त्यांना हा घातपात असल्याचा संशय आला . त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला . पीएम अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्याने पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी केली . यावेळी मोठी विसंगती दिसत असल्याने पोलिसांचा संशय अधिकच पक्का झाला . ठाणेदार हाके यांनी याबाबत तक्रार दिली . त्यावरून अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा चौफेर ही आत्महत्या नसून खून असल्याची बाब उघड झाली . साडभावाला
पोलिसांनी ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली . त्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली . कुऱ्हाडीने मृतकावर घाव घातल्यानंतर त्याला गंभीर जखमी अवस्थेत दवाखान्यात नेऊन वेगळे वळण या प्रकरणाला देण्याचा प्रयत्न त्याचा होता . मात्र पोलिसांनी तपासातून या गुन्ह्याचा उलगडा केला . याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली . ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ . पवन बन्सोड , अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप , उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार राजीव हाके , पीएसआय राजेश पंडित , श्याम लांडगे , हर्षद पंडित , राम गडदे , प्रकाश बोंबले यांनी केली .
0 Comments